Vita City Map

Vita City Map
Vita City Map

विट्यातील ओढ्यांचे स्थान दर्शवणारा नकाशा.

विट्यातील ओढ्यांचे स्थान दर्शवणारा नकाशा.
विट्यातील ओढ्यांचे स्थान दर्शवणारा नकाशा.
Showing posts with label कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे. Show all posts
Showing posts with label कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे. Show all posts

Tuesday, 8 October 2013

कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे

 महाराष्ट्रात सध्य स्थितीत प्रकल्प निहाय पाणी वाटपाची बाब अडचणीची ठरत असल्याने राज्याने शोधलाय नवा पर्याय … …कृष्णा खोऱ्यातील  आपल्या वाट्याचे पाणी वाचवण्यासाठी राज्य सरकार ते दुष्काळ  प्रवण भीमा खोऱ्यात नेण्याची तयारी कृष्णा पाणी लवादासमोर दर्शविली आहे … 
माणगंगा नदी ही भीमा नदीच्या खोऱ्यातीलच नदी आहे …. मग कृष्णेचे पाणी  माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे … बारमाही माणगंगा पथकाची राज्य सरकारकडे मागणी। 

Empty Tank

Empty Tank
Empty Tank

Vita- Dhavaleshwar Talav

Vita- Dhavaleshwar Talav
Vita- Dhavaleshwar Talav

Dead Fishries

Dead Fishries
Dead Fishries

TERRIBLE CONDITION

TERRIBLE CONDITION
TERRIBLE CONDITION